Former England Cricketer
दु:खद! इंग्लंडच्या माजी यष्टीरक्षकाचे निधन, क्रिकेट कारकिर्दीत केल्या होत्या ४० हजार धावा
इंग्लंडचे माजी यष्टीरक्षक फलंदाज जिम पार्क्स यांचे मंगळवारी (३१ मे) निधन झाले आहे. ते ९० वर्षांचे होते. जिम पार्क्स हे इंग्लंडचे सर्वात वयोवृद्ध जिवंत क्रिकेटपटू....






