former indian coach
भारताला विश्वविजेता बनवणारा ‘हा’ प्रशिक्षक आयपीएलमध्ये मारणार एन्ट्री! अहमदाबादचा बनू शकतो ‘महागुरू’
भारतीय संघाला २०११ विश्वचषकात (2011 world cup) विजय मिळवून देणारे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (gary kirsten) आयपीएल २०२२ मध्ये पुनरागमन करणार असल्याचे सांगितले जात आहे.....






