former indian wicketkeeper farokh engineer
भारताचे दिग्गज विकेटकिपर, ज्यांनी इंग्लंडला बनवले घर; निवृत्तीनंतर वादग्रस्त वक्तव्यांनी राहिले चर्चेत, वाचा त्यांच्याबद्दल
भारतीय संघाचे (Team India) माजी दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज फारूख इंजिनीयर (Farokh Engineer) आज (२५ फेब्रुवारी) त्यांचा ८४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म २५....






