Former Pakistan Captain Javed Miandad Statement

भारताशिवाय चॅम्पियन्स ट्राॅफी खेळली जाऊ शकते, माजी कर्णधाराचे मोठे वक्तव्य!

—
नोव्हेंबर 11, 2024

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण त्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचे भारतीय नियामक मंडळाने (BCCI) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC)....