Former Pakistan Legendary Captain Wasim Akram
‘भारत विरुद्ध आख्खं जग…’, दक्षिण आफ्रिकेच्या नांग्या ठेचल्यानंतर पाकिस्तानातून आली मोठी प्रतिक्रिया
भारतीय क्रिकेट संघ शानदार फॉर्ममध्ये असून विश्वचषक 2023 स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या सलग आठही सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने आठवा सामना....





