Former West Indies Captain

Virat-Kohli

भारतीय संघ कसा संपवणार 10 वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा वनवास? विंडीजच्या दिग्गजाने सांगितला अनोखा फॉर्म्युला

भारतीय संघ मागील एक दशकापासून आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. भारताने 2013मध्ये एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली अखेरची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. ...