fox entered in cricket ground
क्रिकेटच्या मैदानात चक्क कोल्होबाची एंट्री! सैरभैर धावून केलं प्रेक्षकांचं मनोरंजन, एकदा VIDEO पाहाच
सध्या ब्रिटनमध्ये व्हिटॅलिटी टी20 ब्लास्ट स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेतील एका लाईव्ह सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली, ज्यामुळे मैदानावरील सर्वच थक्क झाले. वास्तविक, लाईव्ह....





