Frances Tiafoe
विम्बल्डनच्या पहिल्याच फेरीत फ्रेंच ओपन उपविजेत्या त्सित्सिपासला पराभवाचा धक्का
लंडन। टेनिस जगतात सध्या विम्बल्डन स्पर्धेची रंगत पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत पहिल्याच दिवशी एक धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. तो म्हणजे यावर्षीच्या फ्रेंच ओपन स्पर्धेचा....






