fuel challenge
विराटचं फिटनेस चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदींना पडलं महागात!
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या फिटनेस चॅलेंजचा स्विकार करणं पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलंच महागात पडलेल दिसत आहे. कारण हे चॅलेंज स्विकारताच काॅंग्रेसअध्यक्ष राहुल गांधींनी त्यांना फ्युयल चॅलेंज....





