Full Squad Of Sunrisers Hyderabad For IPL 2021
मराठमोळ्या केदार जाधवची सनरायझर्स हैदराबादमध्ये दिमाखात एन्ट्री, बघा कशी आहे नवी ‘ऑरेंज आर्मी’
आयपीएल प्रेमींसह क्रिकेटपटू आणि सहभागी फ्रँचायझीदेखील येत्या चौदाव्या हंगामासाठी आतुर आहेत. गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नईच्या ग्रँड चोला या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या मिनी लिलावासह आयपीएलचा....






