funny incident Live Match

Fielding error from Pakistan

पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान पिकला हशा! खेळाडू एकमेकांकडेच पाहत असताना मधून गेला चौकार

—
ऑक्टोबर 3, 2023

क्रिकेटच्या मैदानात नेहमीच चौकार, षटकार आणि विकेस्टमुळे चाहत्यांचे मनोरंजन होते असे नाही. अनेकदा मैदानात अशा काही मजेशीर गोष्ट घडतात, ज्या पाहून कोणालाही हसू येईल. पाकिस्तान....