gabba test playing 11

गाबा कसोटीत टॉस जिंकून भारतानं गोलंदाजी का निवडली? रोहित शर्मानं सांगितलं कारण

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर सुरू आहे. एकेकाळी ऑस्ट्रेलियाचा अभेद्य किल्ला मानल्या जाणाऱ्या गाबावर तीन वर्षांपूर्वी म्हणजेच ...