Ganapathy Temple

ऐकावं ते नवलंच! भारतातील ‘या’ दोन क्रिकेट स्टेडियममध्ये आहे गणपतीचे मंदिर

—
जानेवारी 29, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड संघात पुढील महिन्यात ४ सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. ५ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या या मालिकेतील पहिले २ सामने चेन्नईमधील एमए चिदंबरम स्टेडियमवर....