Gautam Gambhir Angry On KL Rahul
Eliminator | पराभवानंतर गौतमचे केएल राहुलसोबत ‘गंभीर मंथन’, अँग्री लूकचा फोटो तुफान व्हायरल
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध झालेला आयपीएल २०२२चा एलिमिनेटर सामना लखनऊ सुपरजायंट्सने १४ धावांनी गमावला. लखनऊ संघाच्या या पराभवासाठी त्यांचे गचाळ क्षेत्ररक्षण जबाबदार ठरले. लखनऊ संघाने बेंगलोरच्या फलंदाजांचे....






