Gautam Gambhir Statement On Team India Victory
‘हा विजय माझ्यासाठी पाकिस्तानपेक्षाही मोठा…’, श्रीलंकेच्या नांग्या ठेचल्यानंतर असे का म्हणाला गंभीर?
रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर- 4 फेरीतील आपले दोन्ही सामने जिंकले. पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध तब्बल 228 धावांनी जिंकला. हा....






