Georginio Wijnaldum

प्रीमियर लीग: लीव्हरपूलची विजयी घोडदौड सुरूच

सप्टेंबर 15, 2018

आज प्रीमियर लीगमध्ये लीव्हरपूलने टोटेनहॅम हॉटस्परचा 2-1 असा पराभव करत लीगमधील सलग पाचवा विजय नोंदवला आहे. या दोन क्लबमध्ये झालेल्या सामन्यात एकूण 149 गोल झाले....