Ghatkoper Pratishtan

अटीतटी सामान्यांनी रंगला घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीगचा दुसरा दिवस

—
जानेवारी 8, 2019

घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित घाटकोपर कबड्डी प्रिमीयर लीग पर्व दुसरेचा दुसरा दिवस रंगला तो अटीतटीच्या सामन्यांनी. कै दत्ताजी साळवी क्रीडांगण, भटवाडी, घाटकोपर येथे सुरू असलेल्या या....