glen maxwell and vini raman
आली लग्न घटीका समीप..! मॅक्सवेलच्या विवाहाची तयारी झाली सुरू? होणाऱ्या नवरीने शेअर केला पत्रिकेचा फोटो
—
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (glean maxwell) लवकरच भारताचा जावई बनणार आहे. मॅक्सवेलने मागच्या वर्षी भारतीय वंशाची विनी रमन (vini raman) ...