Glenn Maxwell Takes Awesome Catch
AUSvsNZ: मॅक्सवेलच्या जबरदस्त झेलने गप्टिलला दाखवला तंबूचा रस्ता, पाहा व्हिडिओ
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने असा झेल घेतला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रस्त्यावर मॅक्सवेलने मार्टिन गप्टिलचा....






