Gordon Greenidge and Joel Garner
‘आताचे खेळाडू फक्त पैशासाठी…’, वेस्ट इंडिजला विश्वचषकातून बाहेर पडताना पाहून हळहळले चॅम्पियन खेळाडू
वेस्ट इंडिज संघ आयसीसी वनडे विश्वचषक 2023 क्वालिफायर फेरीतील सुपर 6च्या तिसऱ्या सामन्यात स्कॉटलंड संघाकडून पराभूत झाला होता. या सामन्यात स्कॉटलंडने 7 विकेट्सने विजय मिळवत....






