Graham Onions

तब्बल ८७४ विकेट्स घेणाऱ्या या क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती; हे आहे कारण

सप्टेंबर 7, 2020

नवी दिल्ली| इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज ग्रॅहम ओनियन्सने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीस बॉब विलिस ट्रॉफीदरम्यान त्याला दुखापत झाली....