Grand Slam quarter-final
ऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का
मेलबर्न येथे सध्या ऑस्ट्रेलियन ओपन 2019 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत आज(20 जानेवारी) गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का बसला आहे. फेडररला 20 वर्षीय स्टिफानोस सित्सीपासने 6-7(11), 7-6(3),....





