GT Beats CSK
थक गये है..! गुजरातविरुद्ध पराभूत झालेल्या सीएसकेवर नेटकऱ्यांनी साधला निशाणा, मीम्स व्हायरल
रविवारी (१७ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल २०२२मधील २९वा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायुडूच्या....






