Gujarat Giants Captain
WPL 2024 : गुजरातने अचानक बदलला कर्णधार, ‘या’ खेळाडूकडे दिली धूरा
महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तसेच वूमेंस आयपीएलच्या दुसऱ्या सीझनसाठी म्हणजेच WPL 2024 साठी 9 डिसेंबर रोजी मुंबईत महिला प्रीमियर लीग....






