Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Toss

GT-vs-SRH

अहमदाबादेत हैदराबादी कर्णधारच ‘टॉस का बॉस’, पंड्यासेना करणार फलंदाजी; ‘या’ खेळाडूचा IPL डेब्यू

—
मे 15, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 62वा सामना सोमवारी (दि. 15 मे) गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघात खेळला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवरील या....