Gujarat Titans Won Against Rajasthan Royals
राजस्थानच्या ‘रॉयल्स’वर भारी पडले गुजरातचे ‘टायटन्स’, ३७ धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत गाठले अव्वलस्थान
इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा २४वा सामना गुरुवारी (दि. १४ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला. हा सामना नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय.....





