Gujrat Titans 5 Reasons Of Win
‘या’ ५ गोष्टींमुळे गुजरात टायटन्सने जिंकली IPL 2022 ची ट्रॉफी, वाचा विजयामागची कारणे
गुजरात टायटन्स संघाने आयपीएल २०२२चे विजेतेपद जिंकले आहे. संपूर्ण हंगामादरम्यान धडाकेबाज प्रदर्शन करत गुजरातने सर्वात आधी अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे राजस्थान....






