Gujrat Titans vs Chennai Super Kings

Ruturaj-Gaikwad

सचिन तेंडूलकरनंतर आयपीएलमधील ‘या’ भारी विक्रमावर फक्त ऋतुचा ‘राज’, ठरला दुसराच भारतीय

एप्रिल 17, 2022

आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची गाडी यंदा डगमगताना दिसत आहे. त्यांना आतापर्यंत हंगामातील ५ पैकी केवळ एकच सामना....