Gulbarga Mystics

महाराजा टी२० ट्रॉफी: मयंकच्या शतकी ‘ब्लास्ट’ने बेंगलोर फायनलमध्ये; पाटीलचे शतक व्यर्थ

ऑगस्ट 23, 2022

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या पहिल्या महाराजा टी२० ट्रॉफीचा क्वालिफायर सामना मंगळवारी (२३ ऑगस्ट) खेळला गेला. धावांचा अक्षरशः पाऊस पडलेल्या या सामन्यात मयंक अगरवालच्या....