Guvahati

गुवाहाटी येथे होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी असे असतील महाराष्ट्र कबड्डी संघ…

जानेवारी 1, 2020

गुवाहाटी-आसाम येथे केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाअंतर्गत दिनांक ९ ते २२ जानेवारी दरम्यान तिसऱ्या खेलो इंडिया युवा राष्ट्रीय स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या खेलो इंडिया....

धोनीबद्दल जी गोष्ट ८० टी२० सामन्यात घडली नाही ती काल घडली !

ऑक्टोबर 11, 2017

गुवाहाटी । स्टंप्स पाठीमागे जगात जर कुणाची मक्तेदारी असेल तर एकच नाव घेतलं जात ते म्हणजे एमएस धोनी. त्याची यष्टिरक्षणची अपारंपरिक शैली ही चाहत्यांसाठी खास....

ऑस्ट्रेलिया संघाच्या गाडीवर गुवाहाटीमध्ये दगडफेक?

ऑक्टोबर 11, 2017

  गुवाहाटी ! ऑस्ट्रेलियन संघाने गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. जेव्हा या विजयानंतर संघ आपल्या हॉटेलकडे रवाना....

तर धोनी करू शकतो आज हा मोठा विक्रम 

ऑक्टोबर 10, 2017

गुवाहाटी । भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीला आजच्या सामन्यात एक मोठा विक्रम करता येणार आहे. जर धोनीने आजच्या सामन्यात  ५१ धावा केल्या तर....

टीम इंडियाचे असे झाले गुवाहाटी शहरात स्वागत

ऑक्टोबर 9, 2017

गुवाहाटी । भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्या टी२० सामन्यासाठी आज गुवाहाटी शहरात दाखल झाला. यावेळी आसाम राज्यातील या शहरात भारतीय संघाचे जोरदार स्वागत करण्यात आले. ७....

गुवाहाटी शहरात पाऊल ठेवताच हार्दिकला मिळाली ही गोड बातमी

ऑक्टोबर 9, 2017

गुवाहाटी । भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हा सध्या मैदानावर आणि मैदानाबाहेर जोरदार लोकप्रिय आहे. आज या खेळाडूने एक खास ट्विट करून एक गोड....