Hamza Saleem Dar 193 runs

Hamza-Saleem-Dar

कहर बॅटिंग, इतिहास घडला! टी10 क्रिकेटमध्ये फलंदाजाने 43 चेंडूत चोपल्या 193 धावा, सिक्सचा आकडा पाहून शॉकच बसेल

Hamza Saleem Dar 193 Not Out: एकेकाळी 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाज द्विशतक झळकावण्याची कल्पनाही करू शकत नव्हते. मात्र, आजच्या काळात क्रिकेट ज्या वेगाने खेळले ...