Handled the ball
अशा ३ प्रकारे फलंदाज फारच कमी वेळा झालेत बाद
१८७७ पासून सुरु झालेल्या कसोटी क्रिकेट इतिहासात आत्तापर्यंत ७३००० विकेट्स पडल्या आहेत. क्रिकेटमध्ये साधारणत: फलंदाज ११ पद्धतीने बाद होऊ शकतो. त्यातील त्रिफळाचीत, झेलबाद, यष्टीचीत, धावबाद....





