Harbhajan Singh reacts to droping Chahal

Yuzvendra-Chahal

‘भारतात त्याच्यापेक्षा चांगला बॉलर नाही…’, Asia Cupच्या संघातून चहलला बाहेर काढल्याने संतापला दिग्गज

ऑगस्ट 24, 2023

आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडला गेला. मात्र, या संघातून युझवेंद्र चहल याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अशात, भारतीय निवडकर्त्यांनी घेतलेला हा निर्णय चाहत्यांपासून....