Harbhajn singh onInd vs PAK match
IND vs PAK: पाकिस्तानने यू-टर्न घेतलाच! भारत-पाक सामन्यावर हरभजन सिंगची सडेतोड प्रतिक्रिया
2026 टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना आता ठरल्याप्रमाणे 15 फेब्रुवारी रोजीच खेळवला जाईल. पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा आपला निर्णय....






