Hardik Pandya 10 Years Old Video
ज्युनियर हार्दिकच्या जबरदस्त पावर हिटिंगने विरोधकांना फोडला घाम; १० वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
भारतीय क्रिकेट संघात ताबडतोब फलंदाजी करणाऱ्या क्रिकेटपटूंची भरमार आहे. विस्फोटक फलंदाजांची नावे काढताच माजी क्रिकेटपटूंमध्ये युवराज सिंग, विरेंद्र सेहवाग यांची नावे चटकन तोंडात येतात. तर....






