hardik Pandya 3 sixes in moen ali over

हार्दिक पंड्याचा कहर!!! मोईन अलीच्या एकाच षटकात लगावले ३ गगन चुंबी षटकार, व्हिडिओ होतोय व्हायरल

मार्च 29, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर ७ धावांनी विजय मिळवला आहे. यासोबतच भारतीय संघाने....