Hardik Pandya Befitting Reply To Critics

Hardik-Pandya

‘मी इथे कोणाला काही दाखवायला आलो नाही’, कर्णधार हार्दिक पंड्याचे टिकाकारांना कडवे प्रत्युत्तर

जून 26, 2022

भारतीय क्रिकेट संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर असून रविवारपासून (२६ जून) उभय संघांना २ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. आगामी टी२० विश्वचषक २०२२च्या दृष्टीने दोन्हीही संघांसाठी....