hardik pandya fan beaten up
रोहित शर्माच्या चाहत्यांनी हार्दिकच्या चाहत्याला धुतलं! नरेंद्र मोदी स्टेडियममधील व्हिडिओ व्हायरल
—
आयपीएल 2024 च्या 5व्या सामन्याची सर्व क्रिकेटचाहते आतुरतेनं वाट पाहत होते. कारण या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्ससमोर त्याची जुनी टीम गुजरात टायटन्सचं ...