Hardik pandya Gets Up In Icc Ranking
एका खेळीने हार्दिक पंड्याची आयसीसी क्रमवारी सुधारली! पोहोचलाय कारकिर्दीच्या सर्वोत्कृ्ष्ट क्रमांकावर
आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा थरकाप उडवणाऱ्या हार्दिक पंड्या याने त्याच्या टी-20 क्रमवारीत बरीच प्रगती केली आहे. हार्दिकने 8 स्थानांची झेप घेतली आहे,....






