hardik pandya hooting
“मुंबईत हार्दिक पांड्याविरोधात आणखी हूटिंग होईल”, माजी क्रिकेटपटूनं व्यक्त केली भीती
—
आयपीएल 2024 पूर्वी रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची नियुक्ती करण्यात आली, जे रोहितच्या चाहत्यांना आवडलेलं नाही. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ...