hardik pandya mi captain

मुंबईचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्यानं आतापर्यंत केल्या ‘या’ 4 मोठ्या चुका, जाणून घ्या सविस्तर

एप्रिल 24, 2024

आयपीएलच्या या हंगामाला सुरुवात झाल्यापासून हार्दिक पांड्या सतत चर्चेत आहे. आयपीएल 2024 सुरु होण्यापूर्वी त्यानं गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्समध्ये परतण्याचा निर्णय घेतला. तेथे रोहितला....