Hardik Pandya Practice

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाने कसली कंबर, पाहा काही खास क्षणचित्रे

—
ऑक्टोबर 31, 2021

टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) होणाऱ्या लढतीपूर्वी भारत आणि न्यूझीलंड संघांनी जोरदार सराव केला आहे. न्यूझीलंडने भारताला घेरण्याची योजना आखली असून, भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवण्याचा....