hardik pandya shot
हार्दिक पांड्याचा ‘नो लुक’ शॉट पाहिला का? न बघताच हाणला जबरदस्त चौकार! VIDEO व्हायरल
भारतीय संघानं बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेला शानदार सुरुवात केली आहे. ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियानं बांगलादेशचा एकतर्फी पराभव केला. या विजयासह टीम इंडियानं मालिकेत....





