hardik pandyas dream
‘तू भारताचा हार्दिक पंड्या झाला आहेस का?’ पत्रकाराच्या प्रश्नावर भारतीय अष्टपैलूचे दिलखुलास उत्तर
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गेल्या काही वर्षांपासून दुखापतीमुळे चांगलाच अडचणीत होता. फिटनेसच्या समस्येमुळे पंड्याला गोलंदाजीही करता आली नाही, त्यामुळे त्याला संघाबाहेर राहावे लागले.....






