Harleen Deol And Harmanpreet Kaur
अविश्वसनीय! हरमनप्रीतने भिरकावला चेंडू, पण सीमारेषेवर ‘सुपरवुमन’ हरलीनने पकडला अफलातून कॅच, पाहा Video
मंगळवारी (दि. 14 मार्च) महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 12वा सामना ब्रेबॉर्न स्टेडिअम येथे पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स महिला विरुद्ध गुजरात जायंट्स महिला....





