Harmanpreet Kaur 3000 T20I Runs
विराट-रोहितनंतर हरमनच! टी20 कारकिर्दीत पार केला नवा मैलाचा दगड
सध्या दक्षिण आफ्रिकेत आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळली जात आहे. भारतीय संघ सोमवारी (20 फेब्रुवारी) आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत....






