Harmanpreet Kaur breaks Rohit Sharma’s record
IND vs PAK: हरमनप्रीत कौरचा रोहित शर्माला मागे टाकत नवा विक्रम! सर्वाधिक टी-20 वर्ल्ड कप खेळणारी भारतीय खेळाडू
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 (ICC T20 World Cup 2026) मध्ये भारतीय संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने केली आहे. बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन स्टेडियमवर खेळल्या जात....






