Harsha Bhogles all time T20 world cup playing 11

Virat Kohli and MS Dhoni

हर्षा भोगलेंनी निवडला टी-20 विश्वचषकातील सर्वकालीन सर्वोत्तम संघ, फक्त एका भारतीयाला दिलीये संधी

ऑक्टोबर 21, 2022

ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषक सुरू झाला आहे. विश्वचषकातील पहिल्या फेरीतून श्रीलंका, नेदरलंड आणि आयर्लंड यांनी सुपर 12 फेरीसाठी जागा पक्की केली आहे. 22 ऑक्टोबरपासून....