Harshit Rana Mitchell Starc

“मी तुझ्यापेक्षा वेगवान गोलंदाजी करतो….”, मिचेल स्टार्कची हर्षित राणाला ‘धमकी’; मैदानावरील व्हिडिओ व्हायरल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर खेळला जात आहे. पहिल्या डावात 150 धावा केल्यानंतर भारतानं 46 धावांची आघाडी घेतली आहे. जसप्रीत ...