Haryana
परदीप नरवाल पुढच्या मोसमात खेळणार या संघाकडून
मुंबई । पाटणा पायरेट्सचा कर्णधार परदीप नरवाल येत्या मोसमात उत्तराखंडकडून न खेळता हरियाणा संघाकडून खेळताना दिसेल. ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत हा खेळाडू उत्तराखंडकडून खेळला होता.....
दुसऱ्या राष्ट्रीय फाईव्ह अ साईड हाॅकी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांचा संघ अंतिम फेरीत
पुणे । श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हाळूंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय फाईव्ह अ साईड महिला हाॅकी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांचा संघ अंतिम फेरीत पोहचला....
महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 4-3 असा पराभव करत पहिल्या राष्ट्रीय फाईव्ह अ साईड मिक्स (पुरूष- महिला) हाॅकी स्पर्धेत विजेतेपद पटकावले
पुणे| म्हाळूंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या पहिल्या राष्ट्रीय फाईव्ह अ साईड मिक्स (पुरूष- महिला) हाॅकी स्पर्धेत अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 4-3 असा पराभव....
राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महिलांच्या गटात महाराष्ट्र संघ उपात्यफेरीत
पुणे । येथे सुरू असलेल्या दुस-या राष्ट्रीय फाईव्ह अ साईड हाॅकी स्पर्धेत महिलांच्या गटात महाराष्ट्र संघाने पंजाब संघाचा 9-1 असा पराभव केला. महाराष्ट्रच्या एेश्वर्या चव्हाण....
महाराष्ट्र महिला हॉकी संघाचा शानदार विजय
पुणे । म्हाळूंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या दुस-या राष्ट्रीय फाईव्ह अ साईड हाॅकी स्पर्धेत महिलांच्या गटात महाराष्ट्र संघाने झारखंड संघाचा 3-2 असा पराभव केला. झारखंडच्या....
राष्ट्रीय फाइव्ह अ साइड हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचा महिला संघ उत्तरप्रदेशकडून ६-५ असा पराभूत
पुणे । येथे सुरु असलेल्या दुसऱ्या हॉकी इंडिया ५ अ साइड सिनियर स्पर्धेत पहिला दिवस महाराष्ट्रासाठी संमिश्र ठरला. पुरुषांच्या संघाने ५-० असा विजय मिळवताना महिला....
एशियन कबड्डी चॅम्पियनशिप साठी निवड झालेल्या संभाव्य खेळाडूंची यादी
सोनिपत, हरियाणा । येथे सध्या भारतीय खेळाडूंचे सराव शिबीर सुरु आहे. ३६ कबड्डीपटुंना या शिबिरासाठी बोलावण्यात आले आहे. त्यात पुरुषांच्या संघात ३ महाराष्ट्रीयन खेळाडूंचा समावेश....
कबड्डी: महाराष्ट्राच्या ३ महिला, ३ पुरुष खेळाडूंची एशियन चॅम्पियनशिपसाठी ३५ जणांच्या संभाव्य संघात निवड !
सोनिपत, हरयाणा । २२ नोव्हेंबर पासून इराणची राजधानी तेहरान शहरात होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिपसाठी महाराष्ट्रातील कबड्डीपटूंची निवड झाली आहे. त्यात ३५ जणांच्या संभाव्य पुरुषांच्या संघात ३....
अनुप कुमारला एशियन चॅम्पियनशिपच्या संभाव्य संघातून वगळले !
भारताचा महान कबड्डीपटू आणि कर्णधार अनुप कुमारला एशियन चॅम्पियनशिपच्या संभाव्य ३५ खेळाडूंच्या संघातून वगळण्यात आले आहे. ही स्पर्धा २२ नोव्हेंबरपासून इराण येथे होणार आहे. २०१६च्या....





